Thursday, 26 October 2017

Mug Khichadi

आज थोड हल्क-फुल्क खायचा असा विचार होता .....so....डाल खिचडी बनवायचे ठरवले .......
साहित्य -
1वाटी तांदूळ
पाऊण वाटी मूग डाळ
1/2टेबल स्पून जिरे
कडिपत्ता
हळद
हिरवी मिरची
मीठ
तेल /तूप
हवी असेल तर मोहरी ...मी वापरलेय..

kruti-
प्रथम तांदूळ आणि डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यावे .... नंतर कूकर मधे 2 टेबल स्पून तेल टाकावे ........तेल गरम झाले ना त्यामधे तडकासाठी थोडी मोहरी ...टाकावी....तडतडल्यानंतर ....जिरे टाकावे ....नंतर कडिपता पाने टाकावीत ....हिरवी मिरची..हळद टाकावे ......व पाणी टाकावे ....चवी पुरते मीठ टाकून उकळी आली कि त्यामधे तांदूळ डाळ टाकावे .....व कूकर चे झाकन लावून ....4-5 शिट्ट्या होऊ द्याव्यात .......mast ..tastey ...yummyyy ..डाळ खिचडी तयार .....कढी सोबत खायला द्यावी


EARN ONLINE WIH COPY PASTE JOB : NO REFFERRAL WITHOUT INVESTMENT

 HELLO FRIENDS,        After so much research for online earning website and without specially without investment and without referral ...