Posts

Showing posts from October, 2017

detox water for fast weight lost

डिटॉक्स वॉटर (वजन कमी करण्यासाठी)
साहित्य : (१ लिटर पाण्यासाठी)
१ काकडी
१ इंच अद्रक
१/२ लिंबू
१०-१५ पुदिना पाने
कृती :
काकडी व अद्रक चे पातळ काप करावेत, पुदिना पाने हाताने तोडून बारीक करावीत व लिंबू चा पातळ चकत्या कापाव्यात
एका बाटली मध्ये सर्व साहित्य टाकून १ लिटर पिण्याचे पाणी टाकावे व बाटली फ्रीझ मध्ये ठेवावी.
दुसऱ्या दिवशी पाणी पिण्यासाठी तयार आहे.
अशा प्रकारचे डिटॉक्स वॉटर वेगवेगळ्या फ्लेवर चे बनवण्यासाठी खाली साहित्य दिले आहे. कृती सगळ्यांसाठी समान आहे.
१) सफरचंद दालचिनी डिटॉक्स वॉटर : एक छोटे सफरचंद, ४ दालचिनी चे तुकडे
सफरचंद मधील phytochemicals आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच कॅन्सर मध्ये फायदेशीर
२) slimming डिटॉक्स वॉटर : १ लिटर पाणी, १/२ लिंबू, १/२ संत्री, १०-१५ द्राक्ष, १/२ काकडी
लिंबू आणि संत्री मुळे व्हिटॅमिन सी मिळते तसेच अँटिऑक्सिडंट्स मुळे रोग प्रतिकारक Shakti वाढण्यास मदत होते, हार्ट प्रॉब्लेम, डोळ्यांचे विकार, त्वचा सुरकुती कमी करणे साठी मदत होते.
३) ब्ल्यूबेरी orange डिटॉक्स वॉटर : १ संत्री, १/२ कप ब्ल्यूबेरी
व्हिटॅमिन सी व अँटिऑक्…

Hot Garlic Eggs Receipe

Image
Hot Garlic Eggs cp
Servings - 3 - 4
INGREDIENTS
Boiled eggs - 5
Oil - 1 tablespoon
Dry red Chili - 2
Garlic - 2 tablespoons
Spring onions - 120 grams
Bell pepper - 90 grams
Red chili paste - 2 tablespoons
Ketchup - 2 tablespoons
Soy sauce - 1 teaspoon
Vinegar -1 tablespoon
Black pepper - 1/4 teaspoon
Sugar - 1/4 teaspoon
Salt - 1/4 teaspoon
Manchurian masala - 2 tablespoon
Water - 110 milliliters
PREPARATION
1. Take 5 boiled eggs and Make deep vertical gashes on the eggs.
2. Heat 1 tablespoon oil in a pan, add 2 dry red chili, 2 tablespoons garlic and saute till golden brown.
3. Add 120 grams spring onions, 90 grams bell pepper and mix well. Cook for 3 - 5 minutes
4. Add 2 tablespoons red chili paste, 2 tablespoons ketchup, 1 teaspoon soy sauce, 1 tablespoon vinegar, 1/4 teaspoon black pepper, 1/4 sugar and mix well.
5. Add 5 boiled eggs, 1/4 teaspoon salt, 2 tablespoons manchurian masala, 110 milliliters water and mix again.
6. Cook for 5 - 7 minutes.
7. Serve hot.

श्यामची आई a very beautiful inspiring story must read

श्यामची आई*
श्यामच्या आईचे कुटुंब गरिबीतून वाटचाल करीत असताना दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून यशोदाबाईंना त्यांचा भाऊ पैसे पाठवतो. ती स्वत:ला साडी न घेता श्यामकडून वडिलांसाठी धोतर आणवते. नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान झाल्यावर वडील त्यांचे फाटके धोतर शोधू लागतात. तेव्हा श्यामची आई म्हणते मी त्या धोतराचे पायपुसणे केले. वडील चिडून म्हणतात की “अगं,आता मी काय घालू ? ”तेव्हा ‘श्यामची आई’ कुंकू लावून ते धोतर हातात देवून चकित करते. श्यामचे वडील तिला म्हणतात, अगं, भाऊबीजेच्या पैशावर तुझा हक्क आहे आणि तुझीही साडी फाटलेली आहे..."
यावर श्यामची अाई म्हणते “हो. पण तुम्हाला बाहेर जावे लागते ना ?”
हा छोटासाच प्रसंग पण मुलांना त्यातून नात्यात एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते. हे अभावातले आनंद श्यामची अाई मुलांना नकळत शिकवते. श्याम चा धाकटा भाऊ पुरुषोत्तम शाळेत जाताना कोट हवा म्हणून हट्ट धरतो.गरिबीमुळे तो घेणे शक्य नसते. तेव्हा श्याम खाऊच्या वाचलेल्या पैशातून पुरुषोत्तम ला कोट शिऊन आणतो.नकळत आईने केलेल्या संस्काराचा परिणाम श्यामवर होतो. गरिबीत हे नातेसंबंध उजळून निघतात.त्यातू…

weight lost after diwali celebration in Marathi

दिवाळीत फराळावर आणि गोडावर ताव मारलाय?, उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त टीप्स*
_दिवाळीमध्ये असणारी सुटी, एकमेकांना केलेला आग्रह, गोडाधोडाचे पदार्थ आणि एकमेकांसोबत बसल्याने जास्तीचे गेलेले चार घास यामुळे तुमचे वजन वाढले नसेल तरच नवल. तर अशाप्रकारे तुम्ही खाऊन सुस्त झाला असाल आणि आता त्याचा आपल्याला त्रास होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर काही उपाय आवर्जून करा. पाहूयात काय आहेत हे उपाय…_
*लिंबू*
तुम्हाला पोट जड झाल्याचे जाणवत असेल. या समस्येवर लिंबू हा अतिशय उत्तम पर्याय आहे. लिंबातील विशिष्ट प्रकारच्या आम्लामुळे पोट जड आणि फुगल्याच्या समस्येपासून तुम्हाला लवकर सुटकारा मिळू शकतो. यातही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
*मध*
मध हा आयुर्वेदातील एक अतिशय उत्तम पदार्थ आहे. मधामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्यास चयापचय क्रिया चांगली होण्यास मदत होते. पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास त्याचाही शरीराला चांगला फायदा होतो. मधामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते.
*पाणी*
शरीराला आवश्यक असण…

Secret Superstar : Story And Review By Bhagyashree Bhadiwar

Image
सीक्रेट सूपरस्टार ---- new hindi movie review

एक सर्वसामान्य घरातली मुलगी आपले ध्येय , स्वप्न कसे पूर्ण करते, तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला काय काय दिव्यातून जावे लागते. मनात सतत आशा ठेवून जगणारी एक 14-15 वर्षाची शाळेत जाणारी मुलगी , त्याभोवती फिरणारी कथा म्हणजे सीक्रेट सूपरस्टार.
खरच आजच्या पालकांनी , आणि मुलांनी बघावा आणि यातून बोध घेण्यासारखे खूप काही आहे.
बालमनाचे विविध कंगोरे यात उलगडून दाखवले आहे. कसलेहीं पाठबळ नसताना आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय काय शक्कल लढवते, ते पडद्यावर प्रत्येकानी बघायला हवेच.
कथा सुरू होते ,
गुजरातमधील एक छोट शहर वडोदरा , तिथे राहणारे एक कर्मठ मुस्लिम कुटुंब. त्या कुटुंबात राहणारी 14-15 वर्षाची शाळकरी मुलगी .
आजी , आई- वडील, आणि छोटा भाऊ अस छोटेखानी कर्मठ कुटुंब. जिथे स्त्रीयांना आपले गुलाम समजतात अशा या जुन्याट विचारांच्या घरात जन्माला आलेली हीं मुलगी इँशा .
इँशा वयाच्या 6 वर्षापासून ती गिटार शिकत असते, ते तिच्या अम्मीने तिची आवड ओळखून आपल्या नवर्याकडून कशीबशी पेर्मिशन काढून आपल्या मुलीला त्या क्लासमध्ये घातलेले .
ती त्यातच…

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? - how to increase immunity power..

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
Maharashtra Times |
डॉ. शिशिर जोशी, फिजिशियन, पुणे
डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड, पिझ्झा, बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड. अशात विविध जंतू, विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे. नेमकी रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय आणि त्यावर होणारा परिणाम तसेच ती कशी निर्माण करता येईल, याचा विचार करू.
शरीरात कोणताही जंतूसंसर्ग, तसेच अॅलर्जी यापासून सरंक्षण करण्याचं काम म्हणजेच प्रतिकारशक्ती. रोग प्रतिकार किंवा विविध गोष्टींमुळे शरीरात होणारी रिअॅक्शन यांना अडवण्याचं काम प्रतिकारशक्ती करीत असते. प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे निसर्गतः जन्मतः मिळणारी शक्ती. म्हणजेच शरिरात असणारा बोन मॅरो.…

step by step tomato souce procedure

टोमॅटो सॉस (केचप)साहित्य : दोन किलो टोमॅटो,एक मोठा कांदा,एक लसणाचा गड्डा ,आल्याचा एक मोठा तुकडा,पाव किलो साखर,एक टेबलस्पून लाल मिर्च्यांचे तिखट,एक चमचा गरम मसाला,एक चमचा एसिटिक एसिड,एक चमचा सोडियम बैंझाइट ( प्रिझर्वेटिव्ह)
कृती : सॉस बनवण्यासाठी पातळ सालीचे पूर्ण पिकलेले पण टणक असलेले लाल बुंद टोमॅटो हवेत. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत व चिरून त्यांच्या फोडी करून ठेवा.
कांदा,लसूण व आले मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये फिरवून घेऊन त्यांची पेस्ट बनवा.
टोमॅटोच्या चिरलेल्या फोडी व मिक्सरवर वाटून घेतलेली कांदा-लसूण व आल्याची पेस्ट त्यात घालून ते पातेले गॅसवर ठेवून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा. शिजून टोमटोला पाणी सुटायला लागेल त्यामुळे वेगळे पानी घालायची जरूरी होणार नाही,अगदी आवश्यक असेल तरच थोडेसे पाणी घाला.
शिजलेले टोमॅटो पुरण यंत्रातून गाळून त्यांची प्यूरी बनवून घ्या. ही प्यूरी नंतर मिक्सरच्या ग्राइंडरमधून वाटून एकसंघ बनवून घ्या.
आता या टोमॅटो प्यूरीत साखर घालून एकीकडे चमच्याने एकसारखे ढवळत राहून प्यूरी शिजावून एक तृतीयांश होईपर्यंत आटवा. एका बशीत चमचाभर प्यूरी काढून बशी थोडी तिरकी…

benifits of drinking of turmeric and water in marathi

बरेच लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
साहित्य
अर्धा लिंबू, अर्धा चमचा हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)
*कृती*
एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.
*हळदीचे पाणी पिण्याचे ८ आरोग्य फायदे...* हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...
*शरीराची सूज कमी करते* - शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.
*मेंदूला सुरक्षित ठेवते* - नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद …

[Hindi] 5 Ways to EARN Online | 100% Confirmed Earnings | How to earn On...

Image
there are five simple ways to earn money watch this video and earn money.
These are very simple techniques . So You can learn very fast .

[Hindi] Earn money online 35000 per month, Best way to earn , Support ...

Image
Learn how to earn money by simply watching the videos.

What NASA’s simulated missions tell us about the need for Martian law

What NASA’s simulated missions tell us about the need for Martian law Six people recently returned from an eight-month long isolation experiment to test human endurance for long-term space missions. Their “journey to Mars” involved being isolated below the summit of the world’s largest active volcano in Hawaii (Mauna Loa), and was designed to better understand the psychological impacts of manned missions. NASA, which aims to send expeditions to Mars by the 2030s, is hoping that the results could help them pick crew members for a future mission to Mars. And it’s not just NASA that has an eye on Mars. Maverick millionaire Elon Musk and aerospace firm Lockheed Martin have heralded separate missions and stations for the red planet between 2022 and 2028. Indeed, scientific discovery is making a Martian Eldorado a feasible dream at breathtaking speed. Last month, China claimed to have developed a “physics-defying EmDrive”, which would allow humans to journey to Mars in weeks. Wit…

Paytm Mall offers Rs 15,000 cashback on iPhone 8 ahead of Diwali

Paytm Mall is offering a cashback of Rs 15,000 on the newly launched iPhone 8 and iPhone 8 Plus on its platform during the ongoing Maha Cashback Sale. The e-commerce platform is offering a flat cashback of Rs 9000 with the promo code 'YBSPECIAL' and an additional Rs 6,000 cashback for Yes Bank Credit Card customers that will be credited within 24 hours of the phone getting shipped.
The iPhone 8 64 GB and 256 GB are now available on Paytm Mall at an effective price of Rs 46,950 And Rs 59,800 respectively, while the iPhone 8 Plus 64 GB and 256 GB are selling for Rs 58,000 and Rs 71,000 respectively. All variants are of the 4.7-inch and 5.5-inch Retina HD displays are available in Space Grey, Silver and Gold finishes with a colour-matched, aerospace-grade aluminum band.

 Featuring the new glass and aluminium design, Apple claims that the new iPhones have been made from the most durable glass ever in a smartphone. Continuing with the 4.7inch display on the iPhone 8 a…

97 Million Underweight Children Lived in India in 2016: Lancet Study

According to the latest study, published in the renowned journal Lancet, about 97 million underweight children lived in India in 2016. New findings reveal that, last year,  India had the highest population of "moderate-to-severely" underweight children and young adults aged between 5-to-19 years in the past four decades. However, there was a decline in the number of underweight children from 24.4 per cent of girls and 39.3 per cent of boys in 1975 to 22.7 per cent and 30.7 per cent in 2016 respectively.


For the study, the team analysed weight and height measurements from nearly 130 million people aged over 5 (31.5 million people aged five to 19, and 97.4 million aged 20 and older) from 1975 to 2016. An estimated 192 million children were found to be moderately or severely underweight worldwide in 2016. Being underweight has been associated with a higher risk of infectious diseases.

Researchers suggest that making healthy, nutritious food more available at home a…

Lose weight this Diwali with these tips

Image
Don't get into misleading advices.. here comes the 10 worst weight loss tips. Worst weight loss tips are misleading advice out there when it comes to ways to lose weight… here are few tips to avoid.

 Never ignore exercise: when you are trying to lose weight it's easy to focus only on counting calories. But it's important to put down the calculator at least long enough to exercise. Exercise should be a major part of every weight loss and health Maintainence plan. Experts recommend that atleast 150 minutes of moderate intensity exercise per week plus muscle strengthening resistance training activities three times per week.
Never restrict certain food groups: sure, weight loss is all about calculations if you take fewer calories than your body needs for fuel, you end up with an energy shortfall and weight loss.


Never weigh your self everyday: when trying to lose weight, the number on the scale may weigh heavy on your mind. Although it's not very true for everyone…

Risk of Alzheimer's linked to menopause

Image
The menopause triggers changes in the brain that could increase a woman's risk of getting Alzheimer's, research suggests.

Using scans, scientists found that women who were post-menopausal or approaching the menopause had much lower levels of glucose metabolism – where sugars from food are converted into energy – in key parts of the brain.
A similar result is seen in the brains of people in the early stages of Alzheimer's.
Women produce less oestrogen once they hit the menopause, and the US scientists believe lower levels of the hormone may cause brain cells to go into starvation mode, causing the changes that were seen. Low oestrogen levels have already been linked to other brain-related symptoms including depression, anxiety, insomnia and general memory problems.

It also means the loss of a key neuroprotective element in the female brain and a higher vulnerability to brain ageing and Alzheimer's disease.




Oestrogen receptors are found on cells throughout…

Eating walnuts, soybean can ward off diabetes risk

Image
Eating a diet rich in omega-6 polyunsaturated fats, particularly found in walnuts, fish, soybean and sunflower oils, can significantly reduce a person’s risk of developing Type-2 diabetes, suggests a recent study.
These findings shed a new light on the potential health benefits of omega-6, which is found in bean and seed oils such as soybean and sunflower oils and in nuts, and support clinical recommendations to increase dietary intake of omega-6 rich foods.

The results indicate that the individuals, who had the highest blood level of linoleic acid, the major omega-6 fat, were 35 per cent less likely to develop Type-2 diabetes in the future than those who had the least amount.
These 2 Vegetables Will Kill Your Arm and Belly Fat Overnight!
NutraLyfe

inoleic acid is not formed in the body and can only be obtained from the diet.

The results suggest that eating foods rich in linoleic acid may lower risk of Type-2 diabetes.